॥ कीलोत्पाटी ॥
॥ कीलोत्पाटी ॥
’कीलोत्पाटी’ ह्या संस्कृतांतल्या विशेषणाचा चा शब्दशः अर्थ आहे, ’खिळा उचकंटणारा’... ...
’अव्याप्यारेषु व्यापार’ म्हणजे...ज्याला आपण व्यावहारिक भाषेत ’नस्ते उपद्व्याप’ असं म्हणतो, तें करणारा...
हा शब्द आचार्य विष्णुशर्मा नी लिहिलेल्या तत्त्वज्ञानानं ओंतप्रोत भंरलेल्या , ’पञ्चतंत्र’ नांवाच्या ग्रंथांत आलेला आहे.
विष्णुशर्मां चं ते ’माकड आणि पांचर’ गोष्टीचं सार सांगणारं प्रसिद्ध सूक्त असं आहे... ...
॥ अव्यापारेषु व्यापारं यो नरो कर्तुमिच्छति
स एव निधनं याति कीलोत्पाटीव वानर: ॥
अश्या स्वतःची कुवत न ओंळखता नस्ते उपद्व्याप करणार्या ’कीलोत्पाटीं’ ची खुमखुमी, व्यवहारसूज्ञ लोक नेहमीच कशी सफाचट् जिरवतात, त्याचा हा उर्दू-फारसी नमुना... ...
क्या हुस्न, क्या निखार
हाय हाय मार डाला
चूहा पूछे बिल्ली को
’आती क्या बें, खण्डाला?’
खण्डाले ने देखी खूब
चकनाचूर ’सुहागरात’!!
पेट में लेकर दो चूहे
बिल्ली लौटी रांतोंरांत !!!!
खुजली आए तो, पहले
पहचानों अपनी औकात
जनाब ’कीलोत्पाटी’, क्या
अब समझ में आयी बात?
*************************
--- रविशंकर.
३० एप्रिल २०१५.