Ravishankar's Hall of Sanskrit - Marathi - Hindi - English Poetry
छन्द-वृत्तबद्ध उन्मेषांच्या या उधळणीत तुमचं स्वागत आहे ----- रविशंकर. ९ डिसेंबर २००८
मित्र हो, नमस्कार.
"य
ज्ञकुण्ड
अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!
----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.
Friday, July 8, 2016
॥ प्रिय गुण्डाप्पा ॥
॥ प्रिय गुण्डाप्पा ॥
नाही पाटी, नाही पेन्सिल, वही न, शाई, ना लेखणी
शिकलो विद्या, माण्डीवर बसलेल्या गुण्डाप्पाकडुनी !!!
शतायु भंव ... समृद्धा भंव
************************************************
-- आजो
८ जुलै २०१६.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment